सुंदर संध्याकाळ

     

     शामे हसीन होती है लेकीन यादे दौहराने पर मायुस कर देती है।       

     दिवस जातोच, मग अस्वस्थ करणारी संध्याकाळ येते..पण ती आल्हाददायक हवा आणि मी उद्या पुन्हा येईन (तो खरंच येतो) म्हणत सोनेरी किनार सोडून जाणारा सूर्य, यांच्या साक्षीने काढलेले फोटो सगळा शीण घालवतात . आफ्टर ऑल, योगेश लिखित, 'आनंद' मधलं, मुकेशच्या आवाजातलं 'कही दूर जब दिन ढल जाये ....' सारखं गाणं आपल्या मनातलं सगळं सार मांडत असतात...


Comments

Popular posts from this blog

यश आणि स्वप्न

पायवाट

Dopamine