महिला ड्रायव्हर्स
Lady Drivers in Society
जेव्हा तुम्ही गाडी चालवताना चूक झाली म्हणजे आत बाईच असेल असं म्हणतात आणि आत जेव्हा खरंच बाईच असते तेव्हा मनोमन सुखावतात.. तेव्हा तुमच्या सोबत असलेल्या लहान मुलाच्या मनावर तुम्ही त्या **#* च असतात असं घालून देत असतात.. मग तो मोठा असताना आईला, बहिणीला यांना काही कळत नाही अशा आविर्भावात बघत असतो.. त्या प्रत्येक वेळेला तिचा आत्मविश्वास कमी होत असतो.. नंतर स्वतःला सबल करण्याच्या नादात जेव्हा ती गाडी चालवायला घेते, तेव्हा हाच आत्मविश्वास आड येत जातो..
Lady Drivers in Society
स्वयंपाक पण तीच करणार, गाड्या पण चालवणार, नोकरी पण करणार.. मग तुम्ही काय फक्त background ला पैसे कमवायच्या कामाचे आहात का.. आणि क्षुल्लक चुकांना बाईच असणार म्हणायचं दुसरं काम..
जे काम ती चोख करते, त्याचा मोबदला कोण आणि कधी देणार ?
#ubi #baddrivers #ladydrivers
PS: यावर सुजित - हे म्हणजे एक विशिष्ट धर्म दहशतवाद करतो असं म्हणण्यासारखं आहे..
(कसला माणूस पटवलाय राव मी ❤️😄🥰)
Also Read :आदिवासी संस्कृती , महिला आणि आपण..
स्वातंत्र्यानंतरचा भारत पहिला भाग - https://www.exploringsrijan.com/2020/11/blog-post.html?m=1
स्वातंत्र्यानंतरचा भारत दुसरा भाग - https://www.exploringsrijan.com/2021/01/blog-post_22.html?m=1
स्वातंत्र्यानंतरचा भारत भाग ३ https://www.exploringsrijan.com/2021/02/blog-post.html

Comments
Post a Comment