Posts

Showing posts from January, 2021

स्वातंत्र्यानंतरचा भारत भाग २ | India After Independence in Marathi Part 2

Image
 स्वातंत्र्यानंतरचा भारत भाग २ | India After Independence in Marathi Part 2 भारतीय संस्थाने यांचे क्षेत्रफळ ७ लाख १२ हजार ५०० आठ चौरस किमी इतके होते. या संस्थांनांची संख्या ५६२ पेक्षा कमी नव्हती. संस्थांनातील लोकसंख्या ऐकून तुम्हाला नवल वाटेल. पण हे खरे आहे की बिलबरी सारख्या छोट्या राज्याची संख्या अगदी २६ इतकीच होती आणि मोठ्या राज्यांची संख्या १४ दशलक्ष एवढी होती. जसे की, इटली देशाएवढे असणारे हैदराबाद हे राज्य उदाहरणादाखल घेता येईल. ब्रिटिशांनी नैसर्गिक स्रोतांनी युक्त असा सर्व प्रदेश स्वतः च्या ताब्यात घेतला होता. भारताकडे मात्र उपयुक्त शून्य असे राज्य उरले होते.   India After Independence in Marathi Part 2     सरदार पटेल ज्यांच्याकडे राज्य विस्थापणाचे मंत्रिपद होते, त्यांनी V. P Menon यांच्या मदतीने ( V. P. Menon हे मंत्रिमंडळातील सचिव होते) संस्थांनाच्या राजा महाराजांना देशभक्तीच्या जाणिवेने भारतात यावयास सांगितले तसेच आजवर ब्रिटिशांच्या अखत्यारीत असलेले संरक्षण, दळण वळण व परराष्ट्र खाते यावर आजवर त्यांचे नसलेले नियंत्रण पुन्हा मिळवता येईल अशी खबरदारी घेतली....

आदिवासी संस्कृती , महिला आणि आपण | Adiwasi Culture Women's & We All

Image
आदिवासी संस्कृती , महिला आणि आपण | Adiwasi Culture Women's & We All   २०१०- ११ साली प्रकाश आमटे सकाळ सप्तरंग मध्ये लेख लिहायचे. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, आदिवासी त्यांच्या स्त्रियांना इतर कोणत्याही समाजातील स्त्री पेक्षा जास्त किंमत देतात. (बलात्काराला संस्कृती नसते, त्यासाठी खास बाई नावाचा समाज पुरेसा असतो).  Adiwasi Culture Women's & We All  Adiwasi Culture Women's & We All       तर, हळदी कुंकवाच्या फालतू कार्यक्रमाला संस्कृती म्हणण्याचं धाडस माझ्याच्याने तरी होणार नाही. संस्कृतीत बाईला गुंडाळणं सोप्पं असतं. पुरुषाने यावं नोकरीवरून घरी.. घालावं धोतर किंवा पायजमा.. आणि द्याव्या इतर पुरुषांना पौरूषेय बिनकामाच्या वस्तू.. तुझी बायको जिवंत आहे म्हणून तुला गुलाल लावतो, टोपी घालतो, मफलर किंवा शाल देतो . करावे असे उद्योग.. पण ते याला नकार देतील.. त्या ऐवजी ते टिव्ही वर मॅच बघणं प्रेफर करतील. किंवा त्याच पुरुषांसोबत जगाच्या राजकारणाविषयीच्या गप्पा आणि चर्चा सत्र सुरू करतील. बाई मात्र मी होते म्हणून राहिले नाहीतर कधीच फारकती घेतली असती असं...